विस्तार केवळ बहिर्गत नको तर आंतरिक देखील हवा-सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज

पिंपरी (पुणे): ‘‘विस्तार केवळ बहिर्गत नको तर तो आंतरिक देखील हवा. प्रत्येक कार्य करत असताना या निराकार प्रभु परमात्माची जाणीव ठेवता येते; परंतु अगोदर याची ओळख होणे गरजेचे आहे. याला जाणून मनुष्य आपल्या अंतर्मनाला आध्यात्मिक आधार देऊ शकतो.’’

एनईओएस टेलीस्टारने विक्रम मोडला: फक्त ४८ तासांत विकले ५० युनिट्स

पुणे: बाजारपेठेवरील वर्चस्वाचे दमदार प्रदर्शन करत, सिन्टेल बाय अरविंदने एनईओएस टेलीस्टार आयपी पीबीएक्स सिस्टिम हे आपले नवीन उत्पादन सादर करून यशाची नवी व्याख्या रचली आहे. बुकिंग्स सुरु झाल्यापासून अवघ्या दोन दिवसात कंपनीने तब्बल ५० युनिट्स

सामजिक प्रश्नांवर विद्यार्थी शोधणार हॅकेथॉनच्या माध्यमातून उत्तरे

इनोव्हेट यु टेकॅथॉन २.०' या राष्ट्रीय स्तरावरील हॅकेथॉनच्या दुसऱ्या पर्वाचे २२ व २३ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजनविद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण संकल्पनांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील उद्यमशीलतेला पाठबळ देण्याच्या उद्देशाने 'इनोव्हेशन
Translate »