सागर धारिया यांची नॅबफाउंडेशन’च्या ‘रणनीती आणि मार्गदर्शन समिती’च्या सदस्यपदी निवड

पुणे - 'नॅबफाउंडेशन'च्या 'रणनीती आणि मार्गदर्शन समिती'चे सदस्य म्हणून सागर धारिया यांची नुकतीच निवड झाली आहे. 'नॅबफाउंडेशन' हि ग्रामीण भागातील समस्या सोडवण्यासाठी आणि ग्रामीण लोकांच्या जीवनमानामध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने …
Translate »