मेडिकव्हर हॉस्पिटल, पुणे तर्फे आधुनिक रोबोटिक शस्त्रक्रिया प्रणालीचा शुभारंभ
पुणे – शहरातील नामवंत मेडिकव्हर हॉस्पिटल, पुणे यांनी आपल्या वैद्यकीय सेवांमध्ये आणखी एक मैलाचा दगड ठरवत अत्याधुनिक रोबोटिक शस्त्रक्रिया प्रणालीची सुरुवात केली आहे. या प्रणालीमुळे आता गुडघा बदल (क्नी रिप्लेसमेंट) यांसारख्या शस्त्रक्रिया!-->…
