पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयाच्या फॅशन टेक्नॉलॉजी विभागातील…

चिंचवड : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील फॅशन टेक्नॉलॉजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्त्र आणि डिझाइन्स चा भव्य फॅशन शो "सृजन – द क्रिएटिव विंग्स २०२४-२५" आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला.सामान्य
Translate »