महाविकास आघाडीचे उमेदवार धंगेकरांनी थेट दिवंगत गिरीश बापटांवरच टीका
पुणे— पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापामध्ये पुणे लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्याबद्दल केलेल्या टिकात्मक वक्तव्य केल्याने त्याची!-->…