देशभक्तीच्या रंगात रंगणार ‘वन्द्य वंदे मातरम’ मेळा शिक्षण प्रसारक मंडळी पुणे, पवित्रम…

पुणे : भारताच्या राष्ट्रीय गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शिक्षण प्रसारक मंडळी पुणे, पवित्रम फाउंडेशन आणि संस्कार भारती, पुणे महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने 'वन्द्य वंदे मातरम - मेळा देशभक्तीचा' या कार्यक्रमाचे आयोजन…
Translate »