Guru Tegh Bahadur Football Tournament  from January

Guru Tegh Bahadur Sports Foundation announces Gold Cup after completing unabated 20 years of hosting  Guru Teg Bahadur Football Tournament

Pune (Voice News Service) : After completing 20 glorious years of hosting Guru Tegh Bahadur Football Tournament, which has had received exemplary response from the football clubs across Pune, the Guru Tegh Bahadur Sports Foundation (GTBSF) has decided to upgrade city’s one of the most popular football tournament, into gold cup to coincide with 347th martyrdom of Guru Shri Tegh Bahadur Sahib.

The year 2022 marked 347 years since Guru Tegh Bahadur was killed.

MrAbhay Shastri, Past district governor, Mr.Rajinder Singh Walia, Rani Ahluwalia, Mr.Ravindra Bhosale, president of Lions Club Pune Kothrud were present for the conference.

“We wanted to conduct the tournament in December 2022 itself but due to some logistical issues, we had to push the dates forward,”  Mr. S.S.  Ahluwalia ,President of the GTBSF  said addressing a press conference on Tuesday. The tournament will be held from January 6 to 15 at its usual venue, the COEP ground, Shivajinagar.

The prestigious tournament will be open for teams from 2nd and 3rd divisions, senior and Super divisions.

There will be a separate tournament for women’s teams too.

Besides handsome cash prizes, footballs, bags, medals to all winners and runners up teams, each participating player will be given a certificate of participation, said Mr. Ahluwalia, whose travails took him to Srinagar to conduct the 20th edition of the tournament as the clearance to host the tournament during its usual dates in the year 2021 were not coming by due to prevailing covid situation in the city.

The 20th edition held in Srinagar was a huge success and received great response from the local clubs .

“I have been receiving  calls from Srinagar almost on a daily basis requesting us to conduct the tournament again in Srinagar,” informed Mr. Ahluwalia” it was a humbling experience in Srinagar during the 20th edition. All those involved in the organising committee worked relentlessly as if it was seva for Guru Tegh Bahadur sahib.”

Shanti puja at the ground

The COEP ground, the venue of the tournament, which was converted into jumbo covid centre by the  local government authorities, during the second wave of corona pandemic, has been witness to many deaths . the COEP  hence was sceptical in allotting the ground for use . the ground has nonetheless been relayed with new mud and levelled.

On the request of COEP the GTBSF would be performing shanti puja of the ground as per the Indian traditions, informed Mr. Ahluwalia. 

गुरू तेगबहादुर फुटबॉल स्पर्धा 6 जानेवारीपासून

स्पर्धेला 20 वर्षे झाल्याबद्दल गुरू तेगबहादुर फाऊंडेशनकडून सुवर्णचषकाची घोषणा

पुणे, दि. 3 जानेवारी 2023 – पुण्यातील संघांकडून भरघोस प्रतिसाद लाभलेल्या गुरू तेगबहादुर फुटबॉल स्पर्धेला 20 वर्षे पूर्ण झाल्यामुळे आणि गुरू श्री तेगबहादुर यांच्या हौतात्म्याला 347 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून संयोजक गुरू तेगबहादुर फाऊंडेशन यांनी यंदापासून या स्पर्धेला सुवर्णचषकाचा दर्जा दिला आहे.

पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना गुरू तेगबहादुर फाऊंडेशनचे अध्यक्ष एस. एस. अहलुवालिया म्हणाले की, ही स्पर्धा आम्हाला डिसेंबर महिन्यातच घ्यायची होती. परंतु काही कारणांमुळे आता ही स्पर्धा नियमित सीओईपी मैदानावर येत्या 6 ते 15 जानेवारी 2023 या कालावधीत होणार आहे. द्वितीय व तृतीय श्रेणी संघांबरोबर वरिष्ठ व सुपर लीग दर्जाच्या संघांना ही स्पर्धा खुली असणार आहे. तसेच महिलांसाठी वेगळी स्पर्धा होणार आहे. यावेळी लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल अभय शास्त्री, रजिंदर सिंग वालिया, रानी अहलुवालिया, लायन्स क्लब पुणे कोथरूडचे अध्यक्ष रवींद्र भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला आकर्षक रोख पारितोषिकांबरोबर फुटबॉल, बॅग, पदके देण्यात येणार असून सर्व सहभागी संघाच्या खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्रे देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोविडमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे 2021 मध्ये ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. तेव्हा स्पर्धेचे 20वे सत्र श्रीनगरमध्ये झाले होते. तेथे या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद लाभला होता. त्यावेळी गुरू तेगबहादर यांच्या सेवेसाठी सर्व स्थानिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. या वेळीही पुण्यात होणाऱ्या स्पर्धेच्या तारखा मिळविण्यासाठी अहलुवालिया यांना श्रीनगरपर्यंत धाव घ्यावी लागली. श्रीनगरमध्ये पुन्हा ही स्पर्धा घेण्यासाठी आग्रह होत असल्याचे अहलुवालिया यांनी सांगितले.

 मैदानावर शांतिपाठ होणार

 या स्पर्धेचे ठिकाण असलेल्या सीओईपी मैदानावर कोविडच्या काळात जंबो रुग्णालय उभारण्यात आले होते. त्या काळात येथे अनेक दर्दैवी नागरिकांचे दुःखद मृत्यूही झाले होते. त्यामुळे सीओईपी व गुरू तेगबहादर फाऊंडेशन यांच्या खास विनंतीवरून स्पर्धेपूर्वी मैदानावर शांतिपाठ व पूजा करण्यात येणार असल्याची माहिती अहलुवालिया यांनी दिली.

Leave A Reply

Translate »