भारत आणि आशियातील हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीसाठी भविष्यात  कलीनरी आयडी हेच आधार कार्ड मानले जाईल

कलीनरी आयडी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीचा पाया मजबूत करेल.

कलीनरी आयडी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री साठी सुरक्षिततेचा आणि गुणवत्तेचा बेंचमार्क ठरेल.

पुण्यात अकोही (ACOHI) एशियाच्या मुख्य कार्यालयातुन भारताच्या  हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये कलीनरी आईडी  मूवमेंटची सुरवात झाली आहे, ज्याला हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमधील विशेष सुरक्षिततेची प्रक्रिया म्हणता येईल. अकोही (ACOHI) चे अध्यक्ष डॉ. सानी अवसरमल  यांनी पुण्यातील अकोही एशियाच्या मुख्य सचिवालयात (एशियन कंट्रीज चेंबर ऑफ हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री) आयोजित राष्ट्रीय स्तराच्या पत्रकार परिषदेत कलीनरी आयडी सर्टीफिकेशनची घोषणा केली.

कलीनरी आयडी केवळ हॉस्पीटॅलिटी क्षेत्रातील तज्ञ उत्पादनांना व इतर विशिष्ट दर्जाच्या लोकांना दिला जातो. ज्यामध्ये फक्त एका वर्षासाठी कागदपत्रे आणि प्रक्रियांची तरतुद असते . हा आईडी मिळवण्यासाठी प्रत्येक ब्रॅंडला दर वर्षी या प्रक्रियेतुन जावे लागते. पेपर पडताळणी व कागदपत्री पूर्तता केल्यावर कलीनरी आयडी प्रदान केला जातो जो शहर, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर असतो. याला हॉस्पिटॅलिटी उद्योगातील कोणत्याही ब्रँडसाठी अत्यंत प्रतिष्ठित मानले जाते.

कलीनरी आयडी लिस्टींग (२०२२) ही संपूर्ण एशियातील एक विशेष प्रक्रिया आहे ज्यात व्यक्ती, ब्रँड किंवा कंपनीची सखोल व संपूर्ण पार्श्वभूमी तपासली जाते आणि दर वर्षी आवश्यक पडताळणी केली जाते.  यापूर्वी ही पद्धत्ती उपलब्ध नसल्यामुळे किंवा जास्त संशोधन, माहिती, पार्श्वभूमी नसल्याने अनेकदा चुकीचे विक्रेते, लोक आणि उत्पादने हॉस्पिटॅलिटी उद्योगाला सेवा देत होते, ज्यामुळे पुर्वी इंडस्ट्रीमधे अनेक नकारात्मक परिणाम दिसून आले व अनेक फसवणूकी झाल्या परिणामी हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील ग्राहकांना याचा त्रास सहन करवा लागला. अकोही (ACOHI) चे अध्यक्ष डॉ. सानी अवसरमल म्हणतात की, कलीनरी आयडी आणि लिस्टींग प्रोसेस हॉस्पिलॅलिटी उद्योगांचा कणा मजबूत करेल आणि या आंतरराष्ट्रीय प्रक्रियेद्वारे सर्वात महत्वाच्या उत्पादनांना आणि विक्रेत्यांना महत्व, दर्जा व विशेष ओळख मिळेल. ही प्रक्रिया भारतातील व एशियातील हॉस्पिटॅलिटी उद्योगांसाठी बेंचमार्क ठरे, .ज्यातुन आवश्यक सुरक्षितता, व्यापकता आणि गुणवत्तेची हामी मिळेल.         
आपल्या पुढील वाटचालीत अकोही भारतातील हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री व जगासाठी सर्वात सुरक्षित,दर्जेदार आणि प्रीमियम पाण्याची तरतुद आणेल. ज्यातुन भारतीय नागरिकांना आणि येथे राहणार्‍या इतरांना सर्वात दुर्लक्षित घटक म्हणजेच पाण्याचे देखील आरोग्यदायी लाभ मिळणार आहे. भारतातील स्टार श्रेणीतील हॉटेल्सपासून ते स्ट्रीट फूड पर्यंतच्या ग्राहकांसाठी ही पद्धती आरोग्यदायी ठरेल. मानवी शरीरात ७०% पाणी असते आणि म्हणूनच पाणी हा घटक सर्वात आवश्यक बनतो, तरीही या

भारत आणि आशियातील हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीसाठी भविष्यात  कलीनरी आयडी हेच आधार कार्ड मानले जाईल. कलीनरी आयडी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीचा पाया मजबूत करेल. कलीनरी आयडी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री साठी सुरक्षिततेचा आणि गुणवत्तेचा बेंचमार्क ठरेल. पुणे मंगळवार २९ मार्च २०२२- पुण्यात अकोही (ACOHI) एशियाच्या मुख्य कार्यालयातुन भारताच्या  हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये कलीनरी आईडी  मूवमेंटची सुरवात झाली आहे, ज्याला हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमधील विशेष सुरक्षिततेची प्रक्रिया म्हणता येईल. अकोही (ACOHI) चे अध्यक्ष डॉ. सानी अवसरमल  यांनी पुण्यातील अकोही एशियाच्या मुख्य सचिवालयात (एशियन कंट्रीज चेंबर ऑफ हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री) आयोजित राष्ट्रीय स्तराच्या पत्रकार परिषदेत कलीनरी आयडी सर्टीफिकेशनची घोषणा केली.

कलीनरी आयडी केवळ हॉस्पीटॅलिटी क्षेत्रातील तज्ञ उत्पादनांना व इतर विशिष्ट दर्जाच्या लोकांना दिला जातो. ज्यामध्ये फक्त एका वर्षासाठी कागदपत्रे आणि प्रक्रियांची तरतुद असते . हा आईडी मिळवण्यासाठी प्रत्येक ब्रॅंडला दर वर्षी या प्रक्रियेतुन जावे लागते. पेपर पडताळणी व कागदपत्री पूर्तता केल्यावर कलीनरी आयडी प्रदान केला जातो जो शहर, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर असतो. याला हॉस्पिटॅलिटी उद्योगातील कोणत्याही ब्रँडसाठी अत्यंत प्रतिष्ठित मानले जाते.

कलीनरी आयडी लिस्टींग (२०२२) ही संपूर्ण एशियातील एक विशेष प्रक्रिया आहे ज्यात व्यक्ती, ब्रँड किंवा कंपनीची सखोल व संपूर्ण पार्श्वभूमी तपासली जाते आणि दर वर्षी आवश्यक पडताळणी केली जाते.  यापूर्वी ही पद्धत्ती उपलब्ध नसल्यामुळे किंवा जास्त संशोधन, माहिती, पार्श्वभूमी नसल्याने अनेकदा चुकीचे विक्रेते, लोक आणि उत्पादने हॉस्पिटॅलिटी उद्योगाला सेवा देत होते, ज्यामुळे पुर्वी इंडस्ट्रीमधे अनेक नकारात्मक परिणाम दिसून आले व अनेक फसवणूकी झाल्या परिणामी हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील ग्राहकांना याचा त्रास सहन करवा लागला. अकोही (ACOHI) चे अध्यक्ष डॉ. सानी अवसरमल म्हणतात की, कलीनरी आयडी आणि लिस्टींग प्रोसेस हॉस्पिलॅलिटी उद्योगांचा कणा मजबूत करेल आणि या आंतरराष्ट्रीय प्रक्रियेद्वारे सर्वात महत्वाच्या उत्पादनांना आणि विक्रेत्यांना महत्व, दर्जा व विशेष ओळख मिळेल. ही प्रक्रिया भारतातील व एशियातील हॉस्पिटॅलिटी उद्योगांसाठी बेंचमार्क ठरे, .ज्यातुन आवश्यक सुरक्षितता, व्यापकता आणि गुणवत्तेची हामी मिळेल.         
आपल्या पुढील वाटचालीत अकोही भारतातील हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री व जगासाठी सर्वात सुरक्षित,दर्जेदार आणि प्रीमियम पाण्याची तरतुद आणेल. ज्यातुन भारतीय नागरिकांना आणि येथे राहणार्‍या इतरांना सर्वात दुर्लक्षित घटक म्हणजेच पाण्याचे देखील आरोग्यदायी लाभ मिळणार आहे. भारतातील स्टार श्रेणीतील हॉटेल्सपासून ते स्ट्रीट फूड पर्यंतच्या ग्राहकांसाठी ही पद्धती आरोग्यदायी ठरेल. मानवी शरीरात ७०% पाणी असते आणि म्हणूनच पाणी हा घटक सर्वात आवश्यक बनतो, तरीही या महत्वाच्या घटकाकडे पाहण्याचा दुष्टीकोण आजही मोठ्या प्रमाणात दुर्लक्षितच आहे.दुषीत पाण्यामुळ जुने आजार, कमी प्रतिकारशक्तीसारख्या अनेक आरोग्य विकारांना सामोरे जावे लागते.

अकोही (ACOHI) अल्कालाईन मुव्हमेंट भारतात मोठ्या वैज्ञानिक दृष्टीकोनातून सुरू करण्यात आली आहे, ज्यामुळे भविष्यात भारतातील पाण्याची योग्यता तपासण्याच्या प्रक्रियेमध्ये मोठे बदल होणार आहेत, ज्याचे अनुकरण भविष्यात जगात होण्याची अपेक्षा आहे. मेक इन इंडिया मोहीमेच्या अनुषंगाने व ग्राहकांच्या आरोग्याच्या व सुरक्षेच्या दृष्टीकोनातून याची आवश्यकता आहे. फळे, कडधान्ये आणि भाज्या धुणे आणि स्वच्छ करणे ते स्वयंपाक प्रक्रियेपर्यंत सगळीकडे अल्कलाईन मूव्हमेंटद्वारे मोठे परिवर्तन घडवण्याची अपेक्षा आहे. यामुळे ५-स्टार हॉटेल्सच्या किचनपासुन ते अन्य श्रेणीतील हॉटेल्समध्ये मोठे बदल होतील. आज संपूर्ण जगात स्वयंपाकासाठी योग्य पाण्याचा वापर दुर्लक्षित आहे. भाज्या, कडधान्य, स्वयंपाकाच्या गोष्टी आदि धुवण्यासाठी ११.५ पीएच पाणी आणि स्वयंपाकासाठी ९ पीएच पाणी आवश्यक आहे. ज्याद्वारे अन्नातील मूलभूत पोषक तत्वे टिकुन राहतील आणि कीटकनाशकांचा दुष्प्रभाव देखील संपेल. ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी अकोही अल्कलाईन प्रोटोकॉलचा अवलंब करणारा भारत हा जगातील पहिला देश बनला आहे .
 
शशिधर अय्यर फाऊंडर आणि सीईओ पेनेशिया एच२ओ गोल्ड ४४४७७७ म्हणाले की, “आम्हाला अकोही (ACOHI) कडून २०२२ साली सर्वात प्रीमियम आणि प्रतिष्ठित कलीनरी आयडी -नॅशनल मिळाल्याचा आनंद होत आहे . आम्ही व आमच्या संपूर्ण टीमला असा विश्वास आहे की आंतरराष्ट्रीय कौशल्यांद्वारे व आमच्या विशेष उत्पादनांसह आम्ही प्रमुख मापदंड बदलू शकू, जेकी आम्ही टेक्नों बेस मॉलिक्युलर हायड्रोजन स्टडीज, एनर्जी फ्रिक्वेंसी, टेक्नोलॉजी आणि रिसर्च द्वारे आरोग्यासाठी अचूक परिणामांसह तयार केले आहेत.अल्कलाईन वॉटरचा वापर वैयक्तिक काळजी, त्वचेची काळजी, निरोगीपणा आणि जीवनशैलीसाठी देखील केला जाऊ शकतो, ज्यामुळे  प्रतिकारशक्ती वाढते.हे पानी नैसर्गिक, खात्रीशीर  निर्जंतुक, साफ , शुद्ध असुन ते रसायने , कीटकनाशके विषाणू, बुरशी आणि कच्च्या मांसातील, फळे व भाज्यांमधील विविध जीवाणू काढून टाकण्यात मदद करते. ज्यामुळे पदार्थांचा ताजेपणा, पौष्टिक मूल्ये, सुगंध, चव कायम राहते. “

Leave A Reply

Translate »