टेनेको क्लीन एअर इंडिया तर्फे पुण्यात ‘वृक्षारोपण अभियान’ सुरू; 5,000 रोपांची लागवड
या उपक्रमाला टेनेकोचे नेतृत्व, जाट रेजिमेंटच्या 15व्या बटालियनचे अधिकारी व जवान तसेच वाघ्मी फाउंडेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धन आणि समुदाय भागीदारीप्रती टेनेकोची सातत्यपूर्ण बांधिलकी मजबूत होते.या…
