उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त १०५४ रिक्षा चालकांना गणवेश कापड वाटप

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 54 व्या वाढदिवसानिमित्त आज कसबा विधानसभा मतदारसंघात रिक्षा चालकांना गणवेशाचे कापड वाटप करण्यात आले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या विशेष सहकार्याने व कसबा
Translate »