कोरियन भाषा शिकल्याने विद्यार्थ्यांना असंख्य संधींची दारे उघडतील

पुणे: "कोरियन भाषा शिकल्याने भारतीय विद्यार्थ्यांना संधींची असंख्य दारे उघडतील. भारतातील विविध भागांमध्ये असे कोरियन भाषा शिकण्यासंदर्भातील उपक्रम दोन्ही संस्कृतींना एकत्र आणतील. तसेच भारतीय विद्यार्थ्यांना कोरिया-आधारित कंपन्यांमध्ये अनेक
Translate »