कोथरुडमधील प्रभाग १३ मध्ये घुमला जय श्रीरामचा नारा
चंद्रकांतदादांच्या प्रचारार्थ बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसादपारंपरिक वेशात महिला सहभागीक्रांतीगुरु लहुजी महासंघ आणि स्थापत्य अभियंता संघटनेचा पाठिंबाभाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचारार्थ कोथरुड मधील!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
मुळशीकरांची वज्रमूठ महायुतीच्या पाठिशी
ज्या पक्षाने मला मोठं केलं; त्या पक्षाला मोठं करा!- मुरलीधर मोहोळचंद्रकांतदादांनी मुळशी तालुक्याला ५३५ कोटीचा निधी दिलायमुळशी करांनी ठरवलंय आणि ते खरं झालं नाही असं कधीही झालं नाही. भारतीय जनता पक्षाने तुमच्यातल्या एका मुलाला संधी!-->!-->!-->!-->!-->…
चंद्रकांतदादांकडून इस्कॉनच्या बाल साधकांचे कौतुक
इस्कॉनसारख्या संस्थांकडून लहान मुलांवर उत्तम संस्कार- चंद्रकांतदादा पाटीलराज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पिंपरी चिंचवड मधील इस्कॉन मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी मंदिरात आलेल्या बालसाधकांची वेशभूषा पाहून!-->!-->!-->…
Dedicated to the Progress of Chhatrapati Shivajinagar – Manish Anand
Pune: The assembly election campaign has entered its final phase. In the Chhatrapati Shivajinagar assembly constituency, independent candidate Manish Anand, endorsed by the Maharashtra Swarajya Party, has actively engaged with the public!-->…
स्थिर सरकार आणि विकासासाठी महायुतीला निवडून द्या – आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण…
पुणे : महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यात अनेक मोठी कामे केली जात आहेत. ज्यामुळे महाराष्ट्राची 1 ट्रीलियन डॉलर ची अर्थव्यवस्था बनवेल. तर 5 मिलियन डॉलर सह महाराष्ट्र भारत देशाला जगातील तिसरी महत्त्वाची अर्थव्यवस्था बनायला मदत करेल, असा!-->…
पर्वती मतदारसंघातील प्रत्येक प्रभागात ई लर्निंग स्कुल उभारणार : आबा बागुल
वाढत्या महागाईच्या काळात, समाजातील गरीब, कष्टकरी वर्गातील पालकांना त्यांच्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे. शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये, या उद्देशाने, पर्वती विधानसभा मतदारसंघातील उर्वरित ५ प्रभागात राजीव गांधी ई लर्निंग!-->…
”पर्वती फर्स्ट’च्या माध्यमातून विकासाची ब्लू प्रिंट तयार: आबा बागुल
पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी इंजिनिअर, वास्तुविशारद, पर्यावरणतज्ज्ञ, डॉक्टर्स, वकील, शिक्षणत ज्ञ, टाउनप्लँनेर, नगरनियोजक, समाजसेवक, उद्योजक आदींसह विविध तज्ज्ञांचा समावेश असलेल्या 'पर्वती!-->…
‘विकासाची दशसूत्री’ जाहीरनामा पर्वती मतदारसंघाच्या विकासाला दिशा देणार: आबा बागुल
पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी मी तयार केलेली 'विकासाची दशसूत्री' दिशादर्शक ठरणार आहे. पायाभूत सुविधांची व्याप्ती वाढविताना, सद्यस्थितीत भेडसावणाऱ्या समस्यांतून नागरिकांची सुटका करून त्यांचे!-->!-->!-->!-->!-->…
हेमंत रासने कामाचा माणूस; विविध सामाजिक धार्मिक संस्थांचा रासनेंना पाठिंबा
हेमंत रासनेंची ताकत आणखी वाढली; विविध सामाजिक संस्थांनी जाहीर केला पाठिंबापुणे: येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून उमेदवारांकडून विविध माध्यमातून प्रचार सुरू आहे. या!-->!-->!-->!-->!-->…
प्रगती पुण्याची, साथ मोदी सरकारची!
काही वर्षांत सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर म्हणून पुण्याने देशाच्या नकाशावर आपले विशेष स्थान निर्माण केले आहे. उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा, कारखानदारी, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राची भरभराट, आणि वाढते शहरीकरण यामुळे लाखो लोक पुण्यात स्थायिक!-->…
