‘शिरूर लोकसभेतून अमोल कोल्हे भाजपचे कमळ हाती घेऊन उभं राहायला इच्छुक होते’, – गौप्यस्फोट बड्या…

पुणे : देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्वच राजकीय नेते आपापल्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसत आहेत. एकमेकांवर आक्षेप घेत आहेत, तर सडकून टीका करत आहेत. खासदार शरद पवार गटाचे ‘अमोल कोल्हे भाजपचे कमळ हाती घेऊन, लोकसभा निवडणुकीत

पुणे रेल्वे स्थानकाचा होणार विस्तार अन्य शहरांशी वाढणार कनेक्टिव्हिटी – महायुतीचे उमेदवार…

पुणे:आगामी 20 वर्षांचा विचार करून पुणे रेल्वे स्थानकाचा विस्तार करण्यात येणार असल्याने पुण्याची अन्य शहरांशी कनेक्टिव्हिटी वाढेल असा विश्वास पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. खडकी

आमदार महेश लांडगे यांनी आढळराव पाटील यांना 1 लाख मतांची आघाडी मिळवून देण्याचा संकल्प

पिंपरी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ भाजपाच्या वतीने भोसरी विधानसभा मतदार संघात “जनसंवाद” बैठकांचा धडाका सुरु आहे. भाजप आमदार महेश लांडगे यांच्यावतीने भोसरी

आपले संविधान बदलले जाणार नाही – आढळराव पाटील

जुन्नर : शिरूर लोकसभा मतदार संघात महायुतीचा प्रचार जोमाने सुरू आहे. महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज ऐतिहासिक व जागृत असणाऱ्या कुकडेश्वराचे दर्शन घेऊन जुन्नर तालुका दौऱ्याची सुरवात केली. यावेळी नागरिकांनी

”ज्यांना आपण केलेली 5 कामेही सांगता येत नाहीत, त्यांची ‘ कोल्हे कुई ‘ -भाजप आमदार…

पुणे : शिरूर लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता वेग घेत आहे. चौथ्या टप्यात मतदान होत असलेल्या महातदारसंघात आता राज्य पातळीवरील नेत्यांनी लक्ष घायल सुरुवात केली आहे. ''ज्यांना आपण केलेली 5 कामेही सांगता येत नाहीत, त्यांची ' कोल्हे कुई ' आपल्याला

राहुल गांधींच्या पुणे येथिल सभेअगोदरच काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक

पुणे - पुणे जिल्ह्यातील माहविकास आघाडीच्या चारही उमेदवारांच्या प्रचारार्थ पुण्यातील एसएसपीएमएसच्या मैदानावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची जाहीर सभा होत आहे. या सभेला काही तासांचा अवधी शिल्लक असतानाच काँग्रेसमधील दोन स्थानिक

मल्टिमोडल हबमुळे स्वारगेट चौकाचा कायापालट होणार-महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ

मल्टिमोडल हब या प्रकल्पामुळे स्वारगेटच्या केशवराव जेधे चौकाचा कायापालट होणार असून, परिसराचा चेहरामोहरा बदलणार आहे. मेट्रो-पीएमपी-एसटी अशा सर्व सेवांच्या प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा मिळणार असून, उद्योग व्यवसायांना गती मिळणार असल्याचे

तुमचे प्रश्न तुमच्या समस्या, तुमच्या अडचणी ही माझी जबाबदारी – आढळराव पाटलांचा ग्रामस्थांना…

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिरूर लोकसभा महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांनी पाबळ येथे भेट दिली. यावेळी आढळरावांचं गावातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वाजत गाजत फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत केलं. यावेळी त्यांचं गावातील

राहुल गांधी यांच्या सभेने पुण्यात काहीही फरक पडणार नाही – मुरलीधर मोहोळ

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाल्यानंतर उद्या महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी राहुल गांधी यांची सभा होत आहेत. मुरलीधर मोहोळ यांनी मोदींच्या सभेतून पुण्यात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. त्यानंतर आता राहुल गांधी

कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय संविधान बदलले जाणार नाही – रामदास आठवले

पुणे : संविधान धोक्यात असल्याचे बिनबुडाचे आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये संविधान बदलले जाणार नाही, तुमच्यामध्ये गैरसमज पसरवण्यात येत असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी सांगितले.
Translate »