कष्टकरी महिला आहेत म्हणून घर आहे – ममता सिंधूताई सपकाळ  

-कष्टकरी महिलांचा 'गृहस्वामिनी पुरस्कार' देऊन सन्मान पुणे : कष्टकरी महिला आहेत म्हणून घर आहे,समाज आहे, देश आहे. महिला वेगवेगळ्या बिकट परिस्थितीत काम करत असतात. करोना काळात तर महिलांनी जीवावर उदार होऊन जनतेची सेवा केली. तुमच्या

पार्टटाईम राजकारण आणि केवळ काम करण्याचा अभिनय – आढळराव पाटलांनी कोल्हेंवर घणाघाती टिका

शिरूर : गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आता काही दिवसात थंडावणार आहेत. यातच शिरूर लोकसभा मतदारसंघात येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील

पुण्यातील लोकसभा लढत ही नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशीच होणार

दोनही प्रमुख नेत्यांच्या झाल्या पुण्यात सभा पुणे—पुणे लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीचा प्रचाराची सांगता होण्यासाठी आठवडा बाकी आहे. महायूतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर, वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे

सीएंचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी नेहमीच कटिबद्ध – ना. चंद्रकांतदादा पाटील

पुणे:विविध क्षेत्रांप्रमाणेच सीए हे सर्वात प्रभावशाली आणि समाजाच्या विकासात योगदान देणारा घटक आहे. त्यामुळे सीएंच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

डॉ. कोल्हे देशाच्या संरक्षण खात्याच्या गुप्ततेविषयी पोरकट भाष्य – आढळराव पाटलांचा पलटवार

मंचर : शिरूर लोकसभा मतदारसंघात सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच वैयक्तिक आरोप - प्रत्यारोपांना प्राधान्य दिले जात असल्याचे दिसत आहे. सरकारने आता कांद्याची निर्यातबंदी उठवली. त्यामुळे तीन महिन्यांपासून कांदा कांदा ओरड करणाऱ्या

मतदार अमोल कोल्हेना धडा शिकवतील – शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव

मनसैनिक आढळरावांसाठी तळागाळातील मतदारांपर्यंत पोहचणार चाकण : शिरूर लोकसभा मतदार संघात प्रचाराणे वेग घेतला आहे. या मतदारसंघात वैयक्तिक आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. खासदारकीचा मधूनच राजीनामा द्यायची घाईपण आणि निवडणूक

पुणेतून त्रिशंकू लोकसभा निवडणूक मध्ये एमआयएम’चे शक्ती प्रदर्शन, कोणत्या पक्षाला बसणार फटका?

पुणे । विशेष प्रतिनिधी ‘राज्यात ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन अर्थात ‘एमआयएम’च्या विस्तारावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांत पक्षाची शहरातील ताकद दिसेल,’ असा दावा पुणे लोकसभा मतदारसंघातील
Translate »