अमोल करंबे यांची नवी सिनेमॅटिक सफर हार्दिक जोशी आणि चेतन चावडा सोबत ‘अरण्य’ची अधिकृत घोषणा..

लेखक-दिग्दर्शक अमोल करंबे यांनी आपल्या आगामी मराठी चित्रपट ‘अरण्य’ ची अधिकृत घोषणा त्यांच्या इंस्टाग्राम च्या पोस्टिंग नी नुकतीच केली. या चित्रपटात मुख्य भूमिकांमध्ये लोकप्रिय अभिनेते हार्दिक जोशी आणि चेतन चावडा झळकणार आहेत. प्रेक्षकांच्या
Translate »