दिवाळीत डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी – एएसजी आय हॉस्पिटल यांचे जनजागृती आवाहन
पुणे: प्रकाशाचा सण दिवाळी सर्वत्र आनंद, उत्साह आणि उत्सवाचे वातावरण निर्माण करतो. मात्र या सणात फटाक्यांचा अयोग्य वापर, धूर व अपघातामुळे डोळ्यांच्या दुखापतींच्या घटना दरवर्षी वाढताना दिसतात. याच पार्श्वभूमीवर एएसजी आय हॉस्पिटल कडून!-->…
