नारायण सेवा संस्थानतर्फे मोफत नारायण कृत्रिम अंग शिबीर रविवारी (दि.९ जून)

महाराष्ट्रात २१,४०० हून अधिक दिव्यांगांनी घेतला लाभ ; शिबीराकरिता मोफत प्रवेश पुणे : नारायण सेवा संस्थानतर्फे पुण्यातील दिव्यांगांच्या कल्याणासाठी रविवार, दि. ९ जून रोजी क्वीन्स गार्डनअल्पबचत भवन येथे सकाळी ८ ते संध्याकाळी ६ यावेळेत
Translate »