प्रभाग ९ मधील वाहतूक कोंडी फोडण्याचा भाजपचा रोडमॅप; लहू बालवडकर यांनी मांडली ठोस विकासदृष्टी

बालवडकर यांच्या मते, प्रभागातील वाढती लोकसंख्या, झपाट्याने वाढणारे वाहनांचे प्रमाण आणि अपूर्ण रस्ते यामुळे वाहतूक कोंडी नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनली आहे. त्यामुळेच निवडणूक जिंकणे नव्हे, तर ही कोंडी प्रत्यक्षात सोडवणे हेच खरे आव्हान…

प्रभाग क्रमांक ८ औंध – बोपोडी परिसराच्या विकासाला गती देणार – सनी विनायक निम्हण

औंध येथील औंध रोड सोसायटी असोसिएशन, एम.एम. हॉटेलच्या हॉल मध्ये परिसरातील नागरिकांसोबत बैठकीच्या माध्यमातून संवाद साधताना सनी विनायक निम्हण बोलत होते. यावेळी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, प्रभाग क्रमांक ८ मधील…

प्रभाग ०९ साठी भाजपाचा ठोस विकासाचा नकाशा; भाजपच्या सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रभागाचा…

या जाहीर सभेत प्रभाग क्रमांक ०९ साठीचा सर्वसमावेशक आणि विकासाभिमुख जाहीरनामा (वचननामा) अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आला. हा वचननामा तयार करताना प्रभागातील प्रत्येक भागातील मूलभूत सुविधा, नागरिकांच्या समस्या, विकासाच्या गरजा आणि भविष्यातील…

“कुटुंबातील सदस्य” म्हणून गणेश बिडकरांवर दक्षिण भारतीय समाजाचा विश्वास

दर्शनावेळी रस्ता पेठ परिसरात मोठ्या संख्येने वास्तव्य करणाऱ्या दक्षिण भारतीय समाजातील नागरिकांनी गणेश बिडकर यांचे स्वागत केले आणि त्यांना पाठिंबा दर्शविला. बिडकर यांनी मंदिरात आरती करून दर्शन घेतले आणि उपस्थितांशी संवाद साधला.…

ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांचा स्वतंत्र महिला जाहीरनामा; प्रभाग क्रमांक ३ मध्ये महिलांचा निर्णायक…

महिला आरोग्य, महिला सुरक्षितता, महिला कौशल्य विकास आणि महिला सक्षमीकरण या चार महत्त्वाच्या मुद्द्यांवर आधारित हा जाहीरनामा असून, विशेषतः लोहगाव आणि वाघोली परिसरातील महिलांच्या दैनंदिन समस्या आणि गरजा लक्षात घेऊन तो तयार करण्यात आला आहे.…

मंगळवार पेठेत भाजपचा जोर; भाजप उमेदवारांच्या प्रचाराला वाढता प्रतिसाद

या दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना गणेश बिडकर म्हणाले, "प्रभाग क्रमांक २४ मध्ये निवडणुकीप्रती अतिशय उत्साहाचे वातावरण आहे. मंगळवार पेठ हा दाट लोकवस्तीचा कष्टकरी लोकांच्या भाग आहे. कोविड काळात आणि नंतरच्या प्रशासकराज काळात हि भाजपच्या…

माजी नगरसेवक अमोल बालवडकरांचे तिकीट का कापले? चंद्रकांत पाटील यांचा स्फोटक खुलासा; व्हायरल व्हिडिओ…

या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत अमोल बालवडकर यांचे तिकीट कापण्यामागील कारण स्पष्ट करत थेट ‘व्हायरल व्हिडिओ’चा मुद्दा समोर आणला. अमोल बालवडकर यांचे कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यासोबतचे फोटो…

लोकभावना लक्षात घेऊनच कस्तुरबा आणि आंबेडकर वसाहतीचा विकास करणार – सनी निम्हण

या प्रसंगी प्रभाग क्रमांक ८ मधील भाजप–रिपाइं (आठवले) युतीचे उमेदवार परशुराम वाडेकर, भक्ति गायकवाड, सपना छाजेड यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.निम्हण यांच्या…

प्रभाग २४ मध्ये बिडकरांचा सक्रिय प्रचार; मॉर्निंग वॉकमध्ये ज्येष्ठ-महिला-खेळाडूंना दिली विकासाची हमी

मॉर्निंग वॉकदरम्यान गणेश बिडकर यांनी ज्येष्ठ नागरिकांसोबत विशेष चर्चा केली. ज्येष्ठांसाठी सुरक्षित वातावरण, अधिकाधिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाचे स्वागत करत, या दिशेने पुणे महापालिकेच्या माध्यमातून ठोस…
Translate »