आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या पुढाकाराने बालगंधर्व रंगमंदिरातील प्रलंबित कामांना मिळणार गती

अभिनेते प्रशांत दामले यांच्या उपस्थितीत महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांशी एकत्रित चर्चा करीत शिरोळे यांनी जाणून घेतल्या समस्या पुणे : पुणे शहराचा सांस्कृतिक चेहरा असलेले बालगंधर्व रंगमंदिर हे शहराचे भूषण असून या ठिकाणी कलाकारांची आणि रसिक
Translate »