ओप्पो इंडियाने प्रीमियम रेनो१५ सिरीज केली लाँच
पुणे : ओप्पो इंडियाने आज त्यांची प्रीमियम रेनो१५ सिरीज लाँच केली, त्यामध्ये रेनो१५ प्रो, रेनो१५ प्रो मिनी आणि रेनो१५ ही तीन प्रकारची विशेष आकर्षणे आहेत. तरुण प्रवासी आणि उत्साही फोटोग्राफरसाठी तयार केलेल्या या सिरीजमध्ये प्रगत कॅमेरा…
