पुणे नेत्रतज्ञ संघटनेच्या वतीने ३९ व्या नेत्रदान पंधरवडयानिमित्त विशेष कार्यक्रम
नेत्रदान जनजागृतीपर गायन व नृत्य तसेच लघुपटाचे प्रदर्शनपुणे : पुणे नेत्रतज्ञ संघटनेच्या वतीने ३९ व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रम सुरू असून याचा समारोप!-->!-->!-->…
