औंध -बाणेर रस्त्याचा तीस वर्षांपूर्वीचा प्रश्न चंद्रकांतदादांमुळे सुटला..!
पुणे : महाराष्ट्राचे लोकप्रिय उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कामाची तडफ प्रत्येक कोथरूडकराला माहीत झाली आहे. कोथरूड विधानसभा मतदार संघातून भाजपा-महायुतीचे उमेदवार म्हणून चंद्रकांतदादांनी अर्ज दाखल केला आहे आणि!-->…
