घरोघरी भेटीगाठी; अन् रिक्षातून प्रवास: आ. चंद्रकांतदादांचा प्रचाराचा झंझावात
विधानसभा निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनी पहिल्या दिवसापासून प्रचारात आघाडी घेतली असून, आज मतदारांच्या!-->!-->!-->…
