महायुतीने मराठा समाजासाठी राबवलेल्या योजनांमुळे पाठिंबा जाहीर

पुणे: विधानसभा निवडणुकीचे मतदान अवघ्या चार दिवसांवर आल्याने उमेदवारांकडून प्रचाराचा धडाका लावण्यात आला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांना अखिल भारतीय मराठा महासंघाकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.

कोथरूड मधील मतदारांच्या घरोघरी भेटी घेऊन मतदानाचे आवाहन, चंद्रकांतदादा पाटील यांच्या पत्नी प्रचारात…

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवसच बाकी आहेत. त्यामुळे निवडणुक प्रचाराला चांगलाच रंग चढला आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी अंजली पाटील यांनी

भाजपा-महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांचा घरोघरी संपर्क

रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अरविंद कोल्हटकरांचे आशीर्वाददादा तू कोथरूड मधून दणक्यात निवडून येणार, असे आशीर्वाद रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक तथा माजी प्रचारक अरविंद कोल्हटकर यांनी दिले. भाजपा महायुतीच्या प्रचारासाठी

बालेवाडीत लहु बालवडकरांनी चंद्रकांतदादांसाठी वाटली विक्रमी पत्रके

पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला आता काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या २० तारखेला मतदान होणार असल्याने उमेदवारांकडे आता चारच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे उमेदवारांनीही आता प्रचारात वेग घेत जास्तीत जास्त मतदारांजवळ

पूरग्रस्तांच्या समस्या सोडविल्याबद्दल चंद्रकांतदादांचे आभार- मंगेश खराटे

पानशेत पूरग्रस्तांच्या समस्यांची गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक प्रतिसाद देत; सोडविल्या बद्दल पूरग्रस्तांनी समाधान व्यक्त केले. तसेच, पूरग्रस्तांच्या समस्या सोडविल्याबद्दल समितीचे अध्यक्ष मंगेश खराटे यांनी चंद्रकांतदादा पाटील यांचे

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले सुनील कांबळेंच्या प्रचारासाठी उतरले मैदानात

पुणे कँटॉनमेंट मतदारसंघात सुनील कांबळेंच्या प्रचारासाठी प्रभाग २० येथील भिमशक्ती चौक, ताडीवाला रोड येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य रॅली

सुप्रसिद्ध लेखक बर्गिस देसाई यांचे हृदय हेलावणारे क्राईम थ्रिलर पुस्तक “मर्डर ॲट द रेसकोर्स” लाँच

मुंबई : सुप्रसिद्ध वकील आणि प्रसिद्ध लेखक बर्गिस देसाई यांच्या ‘मर्डर ॲट द रेसकोर्स’ या ताज्या कादंबरीचे अनावरण करण्यात आले आहे. ही कादंबरी तुम्हाला घोड्यांच्या शर्यतीच्या उंच-उंचावलेल्या जगाच्या खोल-काळोखात एक रोमांचकारी डुबकीत घेऊन जाते.

क्रीडा धोरणाची करणार प्रभावी अंमलबजावणी कसबा विधानसभा भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने

शहरातील सर्वच खेळाडूंना विशेषतः विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याची माहिती कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांनी दिली.रासने यांच्या प्रचारार्थ संत कबीर

दिव्यांगासाठी स्वतंत्र विद्यापीठाचा निर्णय घेता आल्याचा आनंद: चंद्रकांतदादा पाटील यांचा पुनरुच्चार

महायुती सरकार दिव्यांगांच्या पाठिशी खंबीर उभी असून; शासनाने दिव्यांगांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, याचा पुनरुच्चार चंद्रकांतदादा पाटील यांनी केला. तसेच, दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव समर्पित आहे,
Translate »