विस्तार केवळ बहिर्गत नको तर आंतरिक देखील हवा-सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज

पिंपरी (पुणे): ‘‘विस्तार केवळ बहिर्गत नको तर तो आंतरिक देखील हवा. प्रत्येक कार्य करत असताना या निराकार प्रभु परमात्माची जाणीव ठेवता येते; परंतु अगोदर याची ओळख होणे गरजेचे आहे. याला जाणून मनुष्य आपल्या अंतर्मनाला आध्यात्मिक आधार देऊ शकतो.’’…
Translate »