प्रगत उपचारांनी ७४ वर्षीय रुग्णाने घशाच्या कर्करोगावर मात करत गमावलेला आवाज परत मिळाला
या यशस्वी उपचाराबाबत आयोजित पत्रकार परिषदेला रेडिएशन ऑन्कोलॉजीचे संचालक डॉ. गौरव जसवाल आणि युनिट प्रमुख डॉ. संतोष साहू उपस्थित होते. त्यांनी या उपचारपद्धतीचे महत्त्व आणि रुग्णाच्या प्रकृतीविषयी माहिती दिली. ही घटना आधुनिक कर्करोग…
