Goel Ganga Group Presents Pune Times Fashion Week 2022

Pune: A total celebration of fashion creativity and style with some of the finest designers like Vikram Phadnis, Nivedita Sanjev, Marwaaha Prranita, Bandekar Salunke, Rinckee Parakh, Shruti Mangaaysh and many more.

This year the expected Bollywood celebrities to grace our city as showstoppers would be Amisha Patel, Priya Bapat, Sharad Kelkar, Rhea Chakraborty, Mahima Makwana, Chirag Patil, Anuja Sathe, Amruta Khanvilkar jim Sarabh and Esha Gupta amongst others.

Pune Times Fashion Week is being hosted in the city on 1st 2nd& 3rd April 2022. The show will be held at The Jewel Ballroom at The Westin Koregaon Park Pune.

The show is spread over 3 days with various designers who will showcase their collection. This Spring Summer fashion galore will showcase Indo- western fusion contemporary ready to wear

exquisitely crafted luxury suits and many more exclusive collections. It will be showcasing the best names in the industry at this year’s edition.

गोयल गंगा ग्रुप प्रस्तुत, पुणे टाइम्स फॅशन शो वीकने ;पुणेकरांना कोरोना निर्बंध उठल्यानंतर मिळाली अनोखी मेजवानी

पुणे गोयल गंगा ग्रुप प्रस्तुत- पुणे टाइम्स फॅशन वीक २०२२

पुणे: यावर्षीचा पुणे टाइम्स फॅशन वीक शहरात १, २ आणि ३ एप्रिल २०२२ रोजी आयोजित केला गेला होता. हा शो द वेस्टिन, कोरेगाव पार्क, पुणे येथे द ज्वेल बॉलरूम येथे मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.

पुण्यात पार पडलेल्या या मेगा इव्हेंटमध्ये , पुणेकर मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.या फॅशन शो मध्ये अनुभवी, उत्कृष्ट डिझायनर्स त्यांचे कलेक्शन प्रस्तृत केले होते. बॉलीवूड स्टार्सनी डिझायनर्सनी तयार केलेल्या सुंदर कलेक्शनसह रॅप वाॅक करून पुणेकरांची जिंकली मने

3 दिवसांच्या या शोमध्ये विविध डिझायनर्सने, आपले कलेक्शनच्या सुंदर डिझायन प्रदर्शित केल्या होत्या. या स्प्रिंग समर फॅशनमध्ये इंडो-वेस्टर्न फ्यूजन,कन्टेम्पररी रेडी वेयर, एक्झुक्युटली क्राफ्टेड लक्झरी सूट आणि इतर अनेक विशेष कलेक्शन्स प्रदर्शित केले होते. या वर्षीच्या एडीशनमध्ये इंडस्ट्रीच्या विख्यात नावांना देखील,आपले कलेक्शन प्रदर्शित करण्याची संधी उपलब्ध करून दिल्या होत्या.

विक्रम फडणीस, निवेदिता, संजीव मारवाह, प्रणिता बांदेकर साळुंके, रिंकी पारख, श्रुती मंगायश आणि इतर अनेक उत्कृष्ट डिझायनर्सची फॅशन आणि क्रिएटीवीटी यामध्ये पहावयाची संधी पुणेकरांना मिळाली.

यावर्षी अमिषा पटेल, रिया चक्रवर्ती, महिमा मकवाना, ईशा गुप्ता आदीं बॉलीवूड सेलिब्रिटी शो-स्टॉपर्स रॅप वाॅकचा थरार पुणेकरांना अनुभवायला मिळाला.

Leave A Reply

Translate »