सौदर्यकन्या मी महाराष्ट्राची आणि सौभाग्यवती मी महाराष्ट्राची हा शो पुणे येथे 17 जानेवारी रोजी होणार

पुणे: रॉयल चा शो सौंदर्यकन्या मी महाराष्ट्राची आणि सौभाग्यवती भी महाराष्ट्राची आणि सुपर किंग मी महाराष्ट्राचा रॉयल किड्स महाराष्ट्र हा शो सोमवार दि . 17 जानेवारी ला पुणे मध्ये आयोजित करण्यात आले आहे असे आयोजक नितीन झगरे यांनी सांगितले .

मिस. मिसेस. मिस्टर. किड्स असे या शो चे स्वरुप आहे. पुणे मध्ये प्रथमच महाराष्ट्रकरांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी रॉयल ग्रुप ची असल्याची ब्रँड अम्बेसिडर रेणुका ठाणगै यानी सांगितले. पुणे मध्ये प्रथमच मराठमोळा लूक चे सादरीकरण केले जाईल .

या शो मध्ये इंडिया स्टार गौरव पुरस्कार ने विविध क्षेत्रांतील व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे . या शो साठी सर्व जिल्ह्या मधील युवक आणि युवतींना आवाहन करण्यात येत आहे की जास्तीत जास्त स्पर्धकांनी या शो मध्ये सहभागी व्हावे असे श्रद्धा दराडे यांनी आवाहन केले आहे .

ज्यांना या शो मध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी 9766873917 या नंबरवर संपर्क साधावा. सोमवार दि . 17 जानेवारी ला हा शो साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर येरवडा पुणे येथे हा शो आयोजित करण्यात आला आहे . या शो चे परिक्षक म्हणून सविता एस. के. रोहित शिंदे परिक्षक म्हणून उपस्थित राहणार आहे .

शो साठी मराठी फिल्म दिग्गदर्शक रामकुमार शेडगे सर, दिग्गदर्शक शशी डोईफोडे सर, कोविड योद्धा आमदार निलेशजी लंके साहेब , भाजपा शहर अध्यक्ष जगदिश जी मुळीक साहेब , मा . नगरसेविका रुपाली ताई पाटील, पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश साहेब, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, जयदिप शिंदे , भूमाता ब्रिगेड च्या अध्यक्षा माननीय तृप्तीलाई देसाई, असोसिएट पार्टनर सीमा इंगोळे, रेखा मेमाने, मयुरेश अभ्यंकर, साई प्रसाद , मा . सभापती डॉ. आशिष रजपूत सर, वैशाली पाटील मैडम, ब्रँड अम्बेसिडर रेणुका ठाणगे, श्रद्धा दराडे, युवाक्षी पाटील, रोहन सकपाळ, ज्योती लाड, अरोही ढमढेरे, आकाश रणदिवे, तेजस नाईकवाडी, नमिताताई पाटील , कोमल नांदे, हेमा तुपे , सरोज गजभिये, रोशनी कदम उपस्थित राहणार आहे .

Leave A Reply

Translate »