First Carnival Ship Sarovarr Multi Cuisine Restaurant in Pune

Speciality of carnival ship is delicious seafood & authentic cuisine

Pune ( P&V News Service) :The impact of the COVID-19 pandemic crisis & Lockdown, the hotel industry is among the hardest hit. Business closed during this period, expenses were increased and income was decreased. Hotels, food courts, restaurants and bars reopen. However, hotel business started, The first ship in Maharashtra at Bhugaon pune. The inauguration of Sarovar Hotel took place recently. On the occasion Bharat Kadu, Devvang Kadu, Sameer Shetty & Rajendra Pathare was present.


Speaking on the occasion Kadu said, “We have started the first ship hotel in Maharashtra. This ship is Characteristic, We have made the ground floor, first floor and top floor. The ship is spread over 150 feet long, 35 feet high, and 70 feet wide, we have Named Carnival.


Shetty said pune residents no longer have to go to Goa. Now they can joy of Goa experienced at Sarovar Hotel. Pathare said that Pune residents will enjoy the best seafood at Sarovar Hotel. At the same time, you will be able to enjoy vegetarian and non-vegetarian meals while sitting on the giant Ship.


Speciality of carnival ship is delicious seafood pamphlet fry, Kolambi (Prawns) Fry, surmai fry etc. aroma of the taste buds in a flurry. Fantastic Atmosphere and perfect lake view, beautiful ambience and mouth-watering food affordable price, unforgettable taste, cordial staff, luxurious furniture. Good place for late night parties and hangout. The menu is drawn from Asian and Indian cuisines. Though a restaurant their motto strictly is serving great food.


Any age gruop can come enjoy the food several area, photo shoot activity & much more. Sarovar is restaurant near manas Lake side in bhugao. The program was introduced by Devvang Kadu and Rajendra Pathare.

*महाराष्ट्रातील पहिले जहाजेवरील हॉटेल सरोवर पुण्यामध्ये*
*( कार्निवल नावाचे जहाज 150 लांब तर उंची 35 फूट )*

पुणे : लॉकडाऊन आणि कोरोनाच्या महामारीत गेल्या दोन वर्षांपासून हॉटेल व्यवसाय ठप्प झाला होता. या काळात व्यवसाय बंद असल्यानं खर्चात वाढ आणि उत्पन्नात घट झाली. तरीही जिद्दीच्या जोरावर पुण्यातील व्यवसायिकांनी भुगाव या ठिकाणी मानस सरोवर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले जहाजेवरील (शिप) हॉटेल सरोवर” मोठ्या दिमाखात सुरू केले आहे. सरोवर हॉटेलचं उद्घाटन मोठया दिमाखात नुकतेच पार पडले. या प्रसंगी सरोवर हॉटेलचे संचालक भरत कडू, देवांग कडू, समीर शेट्टी, राजेंद्र पठारे आदी मान्यवर उपस्थित होते.


या प्रसंगी बोलताना कडू म्हणाले, की महाराष्ट्रातील पहिले जहाजेवरील (शिप) हॉटेल सरोवर आम्ही सुरू केले आहे. सदरील जहाज वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे जहाजाला तळ मजला, पहिला मजला व टॉप फ्लोअर असे आम्ही केले आहेत. या जहाजाला कार्निवल असे नाव दिले असून या जहाजाची लांबी 150 फूट, उंची 35 फूट तर रुंदी 70 फूट आहे. 


शेट्टी म्हणाले की सदरील हॉटेल बोटीवर असलेले  महाराष्ट्रातील एकमेव आहे. पुणेकरांना आता गोव्याला जायची गरज नाही गोव्याचा आनंद आता सरोवर हॉटेल या ठिकाणी अनुभवता येणार आहे. पठारे म्हणाले की सरोवर हॉटेलवर पुणेकरांना सर्वोत्तम सी फूडचा आस्वाद घेता येणार आहे. त्याच बरोबर महाकाय बोटीवर बसून शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचा आनंद लुटता येणार आहे. 
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवांग कडू यांनी तर राजेंद्र पठारे यांनी मानले.

Leave A Reply

Translate »