Samsung Expands its Retail Presence in Pune; Inaugurates its Second Premium Experience Store in the City  

The new store is set to enhance consumer experiences with immersive gaming and SmartThings zones 

Spanning 2,021 sq. ft., the store is located in Pune’s growing business hub and shopping destination – Phoenix Market City at Viman Nagar

Pune  – Samsung, India’s leading consumer electronics company, has inaugurated its new premium experience store at Phoenix Marketcity in Pune, Maharashtra. The store will be a one-stop solution for consumer needs around sales and customer service. Situated at Pacific mall, a prime shopping destination, the store will offer captivating experiences to consumers, including its connected device ecosystem – Samsung SmartThings – and host a variety of engaging activities.

Spanning a total area of 2,021 sq. ft., the store is designed to offer consumers immersive zones showcasing, smartphones, laptops, audio, gaming and SmartThings among others. At the store, Samsung will host a variety of Galaxy workshops as part of its ‘Learn @ Samsung’ programme designed for the Gen Z and millennial consumers. This will include workshops around AI education focusing on consumer passion points such as productivity, doodling, photography, fitness, and events celebrating local culture. 

On purchase of Samsung products worth INR 40000 & above, the first 100 customers will get early bird giveaways.  In addition, consumers can also avail always-on special benefits such as up to 22.5% cashback on leading banks, student benefits of up to 10% on smartphones, laptops and smartwatches, and up to INR 21000 in ecosystem benefits on select items.

“This is our second store in Pune, which is a testament to our commitment to increasing our retail touchpoints and connecting directly with our consumers. The new store will be a playground for stellar product experiences clubbed with customer service and will host a series of Galaxy AI workshops that are a part of the ‘Learn @ Samsung’ programme”, said Sumit Walia, Vice President, D2C Business, Samsung India.

The new store will offer a phygital experience through the Samsung’s Store+ endless aisle platform. With Store+, consumers can browse over 1,200 Samsung products online or in-store using a digital kiosk and have products delivered directly to their homes.

Consumers can also access Samsung’s digital lending platform, Samsung Finance+, and opt for Samsung Care+ plans for Galaxy smartphones, tablets, and smartwatches. The store also provides after-sales service for smartphones and the convenience of booking home service calls for all consumer electronics needs.

सॅमसंगकडून पुणे शहरात दुसऱ्या प्रीमियम एक्सपेरिअन्स स्टोअरचे उद्घाटन 

• पुण्यातील बिझनेस हब आणि शॉपिंग डेस्टिनेशन असलेल्या विमान नगर येथे फिनिक्स मार्केट सिटी मध्ये सुरू केले 2,021 sqft नवीन दालन 

पुणे,  : सॅमसंग या भारतातील आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने पुणे शहरातील फिनिक्स मार्केटसिटी, विमाननगर येथे आपल्या नवीन प्रीमियम एक्सपीरिअन्स स्टोअरचे उद्घाटन केले आहे. विक्री आणि ग्राहक सेवेसाठी आसपासच्या ग्राहकांच्या गरजांसाठी हे स्टोअर वन – स्टॉप सोल्यूशन असेल. फिनिक्स मॉल हे एक प्रमुख शॉपिंग डेस्टिनेशन आहे. येथील सॅमसंग स्टोअर ग्राहकांना लक्षवेधक अनुभव देईल. तसेच त्यांची कनेक्टेड डिवाईस इकोसिस्टम – सॅमसंग स्मार्टथिंग्स – यासह आकर्षक अनुभव देईल. 

एकूण 2,021 चौरस फूट क्षेत्रफळ पसरलेल्या या स्टोअरला इमर्सिव्ह झोन शोकेस, स्मार्टफोन, लॅपटॉप, ऑडिओ, गेमिंग आणि स्मार्टथिंग्ज प्रदर्शनासाठी विस्तारीत स्वरूपात डिझाइन करण्यात आले आहे. या स्टोअरमध्ये सॅमसंगच्या Gen Z आणि इतर ग्राहकांसाठी डिझाइन केलेल्या ‘Learn @ Samsung’ प्रोग्रामचा एक भाग म्हणून विविध Galaxy कार्यशाळा भरवल्या जाणार आहेत. यामध्ये AI शिक्षणावर आधारीत उत्पादकता, डूडलिंग, फोटोग्राफी, फिटनेस कार्यशाळा आणि स्थानिक संस्कृतीक कार्यक्रमांचा समावेश असेल. या स्टोअरमध्ये 40 हजार आणि त्याहून अधिक किमतीच्या सॅमसंग उत्पादनांच्या खरेदीवर पहिल्या 100 ग्राहकांना भेट वस्तू मिळणार आहेत. या व्यतिरिक्त ग्राहकांना आघाडीवर असलेल्या बँकांवर 22.5% कॅशबॅक तसेच स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्टवॉचवर 10% पर्यंतचे स्टुडेंट बेनिफिट आणि निवडक वस्तूंवर 21 हजार पर्यंत इकोसिस्टम फायदे यांसारखे विशेष फायदे देखील मिळू शकतात.

सुमित वालिया (उपाध्यक्ष, D2C व्यवसाय, सॅमसंग इंडिया) म्हणाले, “हे आमचे पुण्यातील दुसरे स्टोअर आहे, जे आमचे किरकोळ टचपॉइंट्स वाढवण्याच्या आणि ग्राहकांशी थेट संपर्क साधण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे. नवीन स्टोअर ग्राहक सेवेसह उत्कृष्ट उत्पादन अनुभवांसाठी एक उत्तम पर्याय असेल आणि Galaxy AI कार्यशाळांची देखील येथे आयोजित केल्या जाणार आहेत. जया ‘Learn @ Samsung’ प्रोग्रामचा एक भाग आहे”. 

या स्टोअरमध्ये ग्राहक सॅमसंगच्या डिजिटल कर्ज मिळवू शकतात. तसेच सॅमसंग फायनान्स+ गॅलेक्सी स्मार्टफोन, टॅब्लेट आणि स्मार्टवॉचसाठी सॅमसंग केअर+ इतर योजना निवडू शकतात. हे स्टोअर स्मार्टफोनसाठी विक्रीनंतरची सेवा आणि ग्राहकांच्या इलेक्ट्रॉनिक्सच्या सर्व गरजांसाठी होम सर्व्हिस कॉल बुक करण्याची सुविधा देखील प्रदान करते.


Leave A Reply

Translate »