लाईटहाऊस फाउंडेशनच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाजातील १०,००० हून अधिक तरुणांना मिळाला रोजगार

पुणे : शहर परिसरात राहणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाजातील तब्बल १०,००० हून अधिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देत, शहरातील लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशनने त्यांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश आणला आहे. शुक्रवारी, दि २४ फेब्रुवारी रोजी बंडगार्डन रस्ता येथील रेसिडेन्सी क्लब याठिकाणी आयोजित ‘कनेक्टिंग पाथवेज’ या कार्यक्रमात संघटनेच्या काही प्रशिक्षनार्थिनी आपली यशोगाथा सांगितली. पुणे महानगर पालिका आणि पिंपरी- चिंचवड … Continue reading लाईटहाऊस फाउंडेशनच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाजातील १०,००० हून अधिक तरुणांना मिळाला रोजगार